Unlock Your Potential Today
Excel in Competitive Exams with Us


दर्जेदार मार्गदर्शन व यशाची हमी
इरा अकॅडमी ही एक अनुभवी व समर्पित तज्ञ शिक्षकांची टीम आहे जी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना यश मिळविण्यासाठी मदत करते.
केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, स्कॉलरशिप, नवोदय ,सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, शिक्षक भरती TET /TAIT प्रवेश परीक्षा यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि हजारो शिक्षकांचा विश्वास असणारी संस्था आहे..
उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन हीच आमची ओळख जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
आमची वैशिष्ट्ये -
-
Online + Offline Batches
-
Flexible Time Schedules
-
Interactive Panel Teaching
-
Tricks and short-cut methods


फक्त केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदाची तयारी करून घेणारी महाराष्ट्रातील एकमेव व नंबर १ अकॅडमी
-
IBPS पॅटर्ननुसार अभ्यासक्रमाची संपूर्ण तयारी
-
पेपर १ व पेपर २ संपूर्णपणे समाविष्ट
-
पेपर २ मध्ये १०० पैकी किमान ९० गुणांची हमी
-
पेपर २ चे प्रश्न Live Session मध्येच सोडवून घेणार
-
गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन

Now or Never ....
इरा अकॅडमी ही केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, स्कॉलरशिप, नवोदय ,सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, शिक्षक भरती TET /TAIT प्रवेश परीक्षा यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि हजारो शिक्षकांचा विश्वास असणारी संस्था आहे.
तुमच्या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी आत्ताच आपली प्रत बुक करा.
खालील बटनावर क्लिक करा व तीन सोप्या स्टेप्स मध्ये तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठीचे स्टडी मटेरियल तुमच्या पत्त्यावर डोरस्टेप डिलिव्हरी मिळवा .
Courses by Era Academy

केंद्रप्रमुख भरती

इयत्ता चौथी फाऊंडेशन बॅच

शिक्षण विस्तार अधिकारी

इयत्ता सातवी फाऊंडेशन बॅच

TET / TAIT

इयत्ता आठवी फाऊंडेशन व NMMS

नवोदय, सैनिक स्कूल

अभिप्राय / Reviews
खूप छान आणि नेमका मजकूर आहे आहे सर.. जवळपास holistic बनविण्याचा प्रयत्न 🌹👍
केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्केटमध्ये असे पुस्तकच नाही..
सरोज चौधरी सर, चंद्रपुर
पुस्तकांची बांधणी आकर्षक आहे. मुखपृष्ठ व मलपृष्ठ माहितीयुक्त आहे. पॉईंटनुसार अगदी उत्कृष्टपणे कमी शब्दात जास्त माहिती समाविष्ट करण्यात अली आहे. वाचनास सोपी भाषा आहे. भाषाशैली, मुद्द्यांची मांडणी समर्पक भाषेत आहे.
गोविंद फड, उमरखेड
सर पुस्तक मिळाले . . . खूपच सोपं करून दिल आहे . . आम्ही नक्कीच यश संपादन करू असा आत्मविश्वास केवळ तुमच्या पुस्तकान े जागृत केला आहे . . खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏.
-


Success Stories in Numbers
Download Our App on
Play Store
विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राप्रमुख अकॅडेमी एक व्यापक मोबाईल एप्लिकेशन आहे.
The app provides access to live classes, video lectures, quizzes, and study material. The app also provides personalized study plans and performance reports to help students track their progress and improve their scores.
Join Our Vibrant Community
Join our social channels to stay updated and get our latest
information, tips and alerts in real time.
Era Academy
Era Academy
@eraacademy12


Welcome to Era Academy
Ready to excel in your exams? Join Era Academy today and start your journey towards academic success!